
Maharashtra News Live Update : ‘आज मोदी रडतायत की त्यांच्या आईसाहेबांना…’; जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांची भाजपावर टीका
Marathi News Live Today : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदान येथे केलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश आले आहे. सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं असून उपचारांसाठी ते छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले आहेत. रात्री उशिरा ते गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या…