
आज छत्रपती शाहू महाराज असते तर?
‘छत्रपती शाहू महाराजांचे कार्य काळाच्या पुढचे!’ हा डॉ. सदानंद मोरे आणि डॉ. जयसिंगराव पवार यांचा संवाद (लोकसत्ता ३१ ऑगस्ट) वाचला. त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज स्वतंत्र शंकराचार्य नियुक्त करणारे, वैदिक पाठशाळा काढणारे धर्म क्रांतिकारक होते; त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबरोबर अडकवणे योग्य नाही, अशा अर्थाचे प्रतिपादन डॉ. मोरे यांनी केलेले आहे. त्याला उत्तर…